पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण ३ (आज) होणार असल्याची माहिती अध्यक्ष गणेश जाधव तसेच सचिव मनीष धोत्रे यांनी दिली. नूतन अध्यक्ष म्हणून अमृता देवगावकर, तर सचिव म्हणून पद्मजा जोशी यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात होणार आहे. प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम गांधी भवन (कोथरूड) येथे ३ (आज) जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे.
पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवनच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण ३ जुलै रोजी गांधी भवन येथे झाला. नूतन अध्यक्ष म्हणून अमृता देवगावकर, तर सचिव म्हणून पद्मजा जोशी यांचे शपथग्रहण या कार्यक्रमात झाले. प्रांतपाल डॉ. शैलेश पालेकर , सह प्रांतपाल पराग मुळे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मावळते अध्यक्ष गणेश जाधव, डॉ. सुधीर राशिंगकर, दिलीप कुंभोजकर ,मनीष धोत्रे हे मान्यवरही उपस्थित होते. हा कार्यक्रम गांधी भवन ( कोथरूड ) येथे ३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता झाला.
अमृता देवगावकर म्हणाल्या,‘पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य, वापरल्याने उर्जेची बचत शक्य होते आणि अनेक गोष्टींचा पुनर्वापर करता येतो. त्यामुळे आपण याविषयी प्रबोधन केले पाहिजे.’
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, अमृता देवगावकर तसेच बांधकाम क्षेत्रातील अनेक मान्यवर या चर्चासत्राला उपस्थित होते. अमृता देवगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
पुणे : शहरी व्यक्तींना दुर्लभ असणाऱ्या काजव्यांची मौज ‘ सिनर्जी हॉलिडे व्हिलेज ‘ आयोजित ‘ काजवा महोत्सव ‘ मध्ये लुटण्यात आली. राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर, गणेश जाधव यांनी स्वागत केले
Read More
Provided training for rural women to introduce them current market development. It will help them to understand the market well.
Arranged a job fair to help generate employment. Employers meet their desired candidates and eligible candidates meet their job profiles.
Teachers are the friends, guides and philosophers for their students. Conducted Teacher's Training for their betterment.
Conducted Doctor's Training.
Conducted training session for BJP Mahila Karyakarini for their development and growth.
Amruta Deogaonkar and her team were felicitated at Delhi by Minister of State, Health and Welfare Shri Ashwini Kumar Choubey and Smt Anupriya Patel and Tamil Nadu Health Minister Dr Bhaskar, for her works & Guinness World Record in Organ Donation.